Advertisement

आज 'इतके' कोरोना बाधित रुग्ण

प्रजापत्र | Friday, 08/10/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग  काही प्रमाणात आटोक्यात आला असून शुक्रवारी (दि.०८) आरोग्य विभागाच्या १७०६ अहवालात केवळ ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर १६६८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . 
 

 

       पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०७,आष्टी १३,बीड ०३,धारूर ०१,केज ०३ ,माजलगाव ०४,परळी ०२, पाटोदा ०३ तर शिरूरमध्ये दोन रुग्ण आढळून आले .

Advertisement

Advertisement