Advertisement

आज जिल्ह्यात २८ कोरोना बाधित रुग्ण 

प्रजापत्र | Tuesday, 05/10/2021
बातमी शेअर करा

  बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून मंगळवारी (दि.०५) आरोग्य विभागाच्या अहवालात केवळ २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर ११९१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. 

 

       पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०१,आष्टी ०४,बीड ०७,धारूर ०१,गेवराई ०५,केज ०३,माजलगाव ०२,परळी ०३  तर शिरूमध्ये दोन रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement