Advertisement

जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा

प्रजापत्र | Monday, 04/10/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सोमवारी (दि.०४) आरोग्य विभागाच्या अहवालात केवळ १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर १०८६ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. 

       पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०३,आष्टी ०२,बीड ०५,धारूर ०१,गेवराई ०१,परळी ०१,पाटोदा ०१ तर शिरूमध्ये तीन रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement