बीड- दि.२९ (प्रतिनिधी) आरोग्य विभागाच्या अहवालात २२६२ मुन्यामध्ये केवळ ३२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर २२३० निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ०१,आष्टी ०८,बीड ११,धारूर ००, गेवराई ०२,केज ०२,माजलगाव ००,परळी ००, पाटोदा ०५,वडवणी ०१ तर शिरूरमध्ये दोन रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा