Advertisement

जिल्ह्यात आज ४१ कोरोना बाधित रुग्ण

प्रजापत्र | Tuesday, 28/09/2021
बातमी शेअर करा

बीड- मंगळवारी(दि.२८)  आरोग्य विभागाच्या अहवालात  २३५८ नमुन्यामध्ये केवळ ४१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर निगेटिव्ह २३१७ आले. 

 
यामध्ये अंबाजोगाई ०४ ,आष्टी ०३ ,बीड ०३ ,धारूर  ०२, गेवराई ०५ ,केज ०३,माजलगाव ०३,परळी०३ पाटोदा ११ तर शिरूरमध्ये चार रुग्ण  आढळून आले.

Advertisement

Advertisement