Advertisement

जिल्हा कोरोनामुक्तीकडे 

प्रजापत्र | Monday, 27/09/2021
बातमी शेअर करा

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सोमवारी (दि.२७)  आरोग्य विभागाच्या अहवालात  १८३० नमुन्यामध्ये केवळ २० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर निगेटिव्ह १८१० आले. 

 
यामध्ये अंबाजोगाई ०१ ,आष्टी ०१ ,बीड ०९ ,धारूर  ०२, गेवराई ०१ ,पाटोदा ०५ तर शिरूरमध्ये एक  रुग्ण  आढळून आला .

Advertisement

Advertisement