Advertisement

जिल्ह्याला मोठा दिलासा 

प्रजापत्र | Saturday, 25/09/2021
बातमी शेअर करा

  बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून शनिवारी (दि.२५)  आरोग्य विभागाच्या अहवालात २०२७ नमुन्यामध्ये केवळ ३२ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले. तर १९९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

 
अंबाजोगाई १,आष्टी ४,बीड १४,गेवराई २,केज १,माजलगाव १,पाटोदा ८, आणि वडवणीत एक रुग्ण आढळून आला. 

Advertisement

Advertisement