Advertisement

आज पॉझिटिव्ह संख्या -४९

प्रजापत्र | Friday, 24/09/2021
बातमी शेअर करा

शुक्रवार  (दि. २४) रोजी  कोरोना रुग्णांच्या एकूण तपासणी अहवाल-२१६२ पैकी- ४९पॉझिटिव्ह तर-२११३ निगेटिव्ह आले आहेत . रुग्ण संख्येत रोज चढउतार  होत असल्याचे  पहावयास मिळत आहे . 
तालूकानिहाय रुग्ण संख्या पहा -
अंबाजोगाई -०७,  आष्टी , ०६,बीड -१२ , धारूर ०१, गेवराई -०५ ,केज -०५ ,माजलगाव -०३,परळी -०१, पाटोदा -०८, शिरूर - ०१
वडवणी -००

 

Advertisement

Advertisement