Advertisement

आजची कोरोना रुग्ण संख्या

प्रजापत्र | Wednesday, 22/09/2021
बातमी शेअर करा

जिल्ह्यात आज बुधवार  (दि. २२) रोजी  कोरोना रुग्णांच्या एकूण २१४२  रुग्ण तपासणी अहवाल पैकी- ४२ पॉझिटिव्ह तर-२१०० निगेटिव्ह आले आहेत  रुग्ण संख्येत पुन्हा  घट होत असल्याचे पहावयास  मिळत आहे . 
तालूकानिहाय रुग्ण संख्या पहा -
अंबाजोगाई -०४,  आष्टी -०९, बीड - ११,धारूर ०१,-गेवराई -०२, केज -०३, माजलगाव -०४,परळी -००,पाटोदा- ०६,शिरूर- ०१,वडवणी -०१
 जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे 

Advertisement

Advertisement