जिल्ह्यात शनिवार (दि. १८) रोजी कोरोना रुग्णांच्या एकूण १९२८ तपासणी अहवाल- पैकी ३९ पॉझिटिव्ह तर १८८९निगेटिव्ह आले आहेत रुग्ण संख्येत पुन्हा घट होत असल्याचे पहावयास मिळत आहे .
तालूकानिहाय रुग्ण संख्या पहा -
अंबाजोगाई -०३ आष्टी -१२ ,बीड -०९ धारूर- ०२,गेवराई -००, केज -०२, माजलगाव -००परळी -००पाटोदा -०९,शिरूर -०१,वडवणी -०३
बातमी शेअर करा