Advertisement

बाधितांच्या संख्येत घट 

प्रजापत्र | Monday, 13/09/2021
बातमी शेअर करा

 

 

 

बीड- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला असल्याचे चित्र आज सोमवार (दि.१३) रोजी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ऐकून २०३५ प्राप्त अहवालात ४८ बाधित रुग्ण आढळून आले तर १९८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

 

यामध्ये अंबाजोगाई ४,आष्टी ३१,बीड ८, केज ३,माजलगाव २,परळी १,पाटोदा १, आणि वडवणीत दोन रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement