बीड दि.६ (प्रतिनिधी) – आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या २६५४ अहवालात जिल्ह्यात आज ४५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ०६, आष्टी १६, बीड १०, गेवराई ०४, केज ०४, परळी ०१, तर वडवणीमध्ये चार रुग्ण आढळून आला .
बातमी शेअर करा