Advertisement

जिल्ह्याला मोठा दिलासा !

प्रजापत्र | Friday, 03/09/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड दि.३ (प्रतिनिधी) – आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या  २८७३ अहवालात जिल्ह्यात आज ५७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

यामध्ये अंबाजोगाई ०३, आष्टी २५, बीड ०५, धारूर ०४, गेवराई ०२, केज ०३, माजलगाव ०३, परळी ०२, पाटोदा ०५, शिरूर ०० तर वडवणीमध्ये पाच रुग्ण आढळून आले आहेत.

 

हेही वाचा... 
 अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून दिले
http://www.prajapatra.com/3043

 

 

 

Advertisement

Advertisement