Advertisement

आज ८३ कोरोना बाधित रुग्ण 

प्रजापत्र | Thursday, 02/09/2021
बातमी शेअर करा

 

 

 

बीड दि.२  – आज जाहीर करण्यात आलेल्या ३४९८ अहवालात जिल्ह्यात आज ८३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत तर ३४१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र आज परळी तालुक्यात एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही . 

 

 

यामध्ये अंबाजोगाई ०७, आष्टी २१, बीड १०, धारूर ०८, गेवराई ०७, केज १०, माजलगाव ०१, परळी ००, पाटोदा ०५, शिरूर ०८ तर वडवणीमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत.

 

हेही वाचा...
 मोठ्या शिताफीने पकडलेल्या दरोडेखोराचे काही तासातच पोलीस ठाण्यातून पलायन 
https://prajapatra.com/3032

 

 

 

Advertisement

Advertisement