Advertisement

कोरोना:जिल्ह्याला काहीसा दिलासा

प्रजापत्र | Wednesday, 01/09/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१  – आज जाहीर करण्यात आलेल्या ४०२८ अहवालात जिल्ह्यात आज ७९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई ०५, आष्टी २९, बीड २१, धारूर ०२, गेवराई ०२, केज ०७, माजलगाव ०३, परळी ००, पाटोदा ०६, शिरूर ०१ तर वडवणीमध्ये ०३ रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement