बीड दि.३१ (प्रतिनिधी)– आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ३६६४ अहवालात जिल्ह्यात आज ९४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.तर ३५७० अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मंगळवारी अंबाजोगाई ०५, आष्टी २४, बीड २३, धारूर ०९, गेवराई १०, केज १०, माजलगाव ०३, परळी ००, पाटोदा ०६, शिरूर ०२ तर वडवणीमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.
बातमी शेअर करा