Advertisement

कोरोना:जिल्ह्यात आज ९२ बाधित रुग्ण

प्रजापत्र | Tuesday, 24/08/2021
बातमी शेअर करा

 

बीड दि.२४– आज जाहीर करण्यात आलेल्या ३७५४ अहवालात जिल्ह्यात आज ९२ रुग्ण बाधित आढळून आले तर ३६६२ निगेटिव्ह आले आहेत.
 
 
यामध्ये अंबाजोगाई ०५, आष्टी ३८, बीड २३, धारूर ०२, गेवराई ०४, केज १३, माजलगाव ०५,  पाटोदा ०५ तर शिरूरमध्ये सात  आढळून आले आहेत.

 

 

हेही वाचा...  
नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडले 
 http://prajapatra.com/2950

 

 

Advertisement

Advertisement