Advertisement

आज कोरोनाची शंभरी पार 

प्रजापत्र | Thursday, 19/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड दि.१९ – राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे. आज गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ५८५२ अहवालात जिल्ह्यात आज १४३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ५७०९ निगेटिव्ह आले .  आज पॉझिटीव्हिटी दर २.४४% ईतका आहे.

 

गुरुवारी अंबाजोगाई ७, आष्टी ६६, बीड १२, धारूर ३, गेवराई ८, केज ८, माजलगाव ५, पाटोदा २०, शिरूर २ तर वडवणीमध्ये बारा रुग्ण आढळून आले आहेत. 

 

 

हेही वाचा... 
 पोलीस खात्यात बदल्यांचे सत्र सुरूच 
http://prajapatra.com/2914

 

 

Advertisement

Advertisement