Advertisement

आज कोरोनाचे शतक 

प्रजापत्र | Wednesday, 18/08/2021
बातमी शेअर करा

 

 

  बीड दि.१८ – आज बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ५८३० अहवालात जिल्ह्यात आज १०० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ५७३० निगेटिव्ह आले .  आज पॉझिटिव्हिटी दर १. ७१% इतका आला आहे. 

 

बुधवारी अंबाजोगाई ८, आष्टी २२,बीड २५,धारूर ७, गेवराई ५, केज ८, माजलगाव ४,परळी ०, पाटोदा ११, शिरूर ४ तर वडवणीमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. 

 

 

 

Advertisement

Advertisement