Advertisement

आज कोरोनाची शंभरीपार 

प्रजापत्र | Tuesday, 17/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 

  बीड दि.१७– आज मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ४६१७ अहवालात जिल्ह्यात आज १०७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ४५१० निगेटिव्ह आले .  आज पॉझिटिव्हिटी दर२. ३१% इतका आला आहे. 

मंगळवारी अंबाजोगाई ५, आष्टी २३,बीड २४,धारूर ५, गेवराई ३, केज १९, माजलगाव १,परळी १, पाटोदा १०, शिरूर ६ तर वडवणीमध्ये दहा रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

हेही वाचा.. 
 अभिजीत आवरगावकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.
 https://prajapatra.com/2900

 

 

Advertisement

Advertisement