Advertisement

कोरोना:जिल्ह्याला काहीसा दिलासा

प्रजापत्र | Sunday, 15/08/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१५ – आज रविवारी जाहीर करण्यात आलेल्या ५९२४ अहवालात जिल्ह्यात आज १२४  रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

रविवारी अंबाजोगाई २, आष्टी ५०,बीड १५, धारूर ५, गेवराई ३, केज ६, माजलगाव ५, परळी २, पाटोदा २०, शिरूर ४,तर वडवणीमध्ये १२ रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement