Advertisement

बधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

प्रजापत्र | Thursday, 12/08/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या आज पुन्हा वाढली  गुरूवारी (दि.१२)  ६५९० नमुन्यामध्ये केवळ १५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.तर आजचा पॉझिव्हिटी दर २.३३ ℅इतका आला आहे.

 अंबाजोगाईत २,आष्टी ५७,बीड १७,धारूर ८,गेवराई १२,केज ११,माजलगाव ७,पाटोदा १६, शिरूर १६ आणि वडवणीत नऊ रुग्ण आढळून आले. मात्र परळी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.  

Advertisement

Advertisement