Advertisement

मोठा दिलासा.. बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट 

प्रजापत्र | Wednesday, 11/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना बुधवारी (दि.११) जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ६३२९ नमुन्यामध्ये केवळ १०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.अंबाजोगाईत १,आष्टी २७,बीड १७,धारूर ७,गेवराई ५,केज ८,माजलगाव ५,परळी ५,पाटोदा २४ शिरूर २ आणि वडवणीत ८ रुग्ण आढळून आले. दरम्यान कोरोनाची रुग्ण संख्या घटल्याने बीड जिल्हावासियांना बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे.   

Advertisement

Advertisement