बीड- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे. आज सोमवार (दि.९) ३६४८ नमुन्यांमध्ये १६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर ३४८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज काही प्रमाणात रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
सोमवारी अंबाजोगाई ५,आष्टी ३९, बीड ५५,धारूर १०,गेवराई १०,केज १३,माजलगाव ३,पाटोदा १५ ,शिरूर १६,वडवणीत एक रुग्ण आढळून आला.
हेही वाचा ...
चौदा हजार पदांसाठीच्या सरळसेवा भरतीचा विसर
http://prajapatra.com/2854
बातमी शेअर करा