Advertisement

कोरोनाचा आलेख पुन्हा वाढला

प्रजापत्र | Sunday, 08/08/2021
बातमी शेअर करा

 

बीड- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे. आज रविवारी (दि.८) ५१५२ नमुन्यांमध्ये २१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर ४९३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज काही प्रमाणात रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे.

 

रविवारी अंबाजोगाई ९,आष्टी ७०, बीड ३१,धारूर ३,गेवराई १८,केज १२,परळी ३,माजलगाव ३१,पाटोदा २१ ,शिरूर ९,वडवणीत नऊ रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

Advertisement