बीड- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे . आज बुधवारी (दि.४) ४८६८ नमुन्यांमध्ये १८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर ४६८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे . आज पॉझिटिव्हिटी रेट ३. ७१ % इतका आला आहे .
बुधवारी अंबाजोगाई ३,आष्टी ५५,बीड ५१,धारूर ४,गेवराई १३,केज १०,माजलगाव ६,पाटोदा १५,शिरूर १४,वडवणी दहा रुग्ण आढळून आले.
हेही वाचा..
खुब लढी मर्दानी; उपांत्य फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाचा पराभव
http://prajapatra.com/2812
बातमी शेअर करा