बीड- एका पंचवीस वर्षीय विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना शहरातील अजीतपुरा भागात घडली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पीडित महिला गर्भवती असताना आरोपीने गर्भपात होती तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बीड शहर हद्दीत एका २५ वर्षीय महिला अत्याचार झाल्याची घटना घडली महिला गर्भवती राहिली असून गर्भपात करण्यासाठी आरोपीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शेख आमेर अब्दुल करीम रा. मोमिनपुरा याच्याविरुद्ध कलम ३७६ (२) (फ), ३७६,२ (न), ३२३, ५०४,५०६, भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तुपे ह्या करत आहेत.
हेही वाचा...
फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं!
https://prajapatra.com/2810