बीड- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र आठ दिवसांपासून बाधितांची संख्या वाढत आहे परंतु आज सोमवारी जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे . (दि.२) ३५७४ नमुन्यांमध्ये १६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर ३४०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
सोमवारी अंबाजोगाई १,आष्टी ४३,बीड ३७,धारूर ४,गेवराई १०, केज १८, माजलगाव १०,परळी १,पाटोदा २१, शिरूर १८,वडवणीत चार रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा