Advertisement

आज १६० बाधित रुग्ण 

प्रजापत्र | Thursday, 22/07/2021
बातमी शेअर करा

 

 बीड- आज जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असून गुरुवारी (दि.२२)  ४४११ नमुन्यांमध्ये  १६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४२५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आज रुग्णसंख्या घटल्याने जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.गुरुवारी बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.६२ टक्क्यांवर आला आहे. 

 

गुरुवारी अंबाजोगाई ३, आष्टी ५५,बीड ३१,धारूर  १०,गेवराई ११,केज १३,माजलगाव  ३, परळी १,पाटोदा १४,शिरूर १२,वडवणीत सहा सात  रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement