Advertisement

अँटीजनमध्ये 248 पॉझिटिव्ह;परळीत सर्वाधिक शंभर

प्रजापत्र | Thursday, 20/08/2020
बातमी शेअर करा

बीड : अँटीजन तपासणीच्या तिसर्‍या दिवशी तब्बल 5877 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात 248 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये परळीत सर्वाधिक 100 तर माजलगाव 62, अंबाजोगाई 38, केज 28, आणि आष्टीच्या 20 व्यक्तींचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement