Advertisement

जिल्ह्यात आज १७४ बाधित 

प्रजापत्र | Sunday, 18/07/2021
बातमी शेअर करा

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून रविवारी (दि.१८) ४९५४ नमुन्यांमध्ये १७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर ४७८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

 

  मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे चित्र आहे. रविवारी  आष्टी ५२,बीड २६,धारूर ४,गेवराई १२,केज ११,माजलगाव ७,पाटोदा २०,शिरूर ३२,वडवणीत १० रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement

Advertisement