बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून शनिवारी (दि.१७) ४८१८ नमुन्यांमध्ये १८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर ४६३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे चित्र आहे.बाधितांची संख्या पुन्हा २०० च्या घरात जाऊ लागली असून शनिवारी अंबाजोगाई ८,आष्टी ५२,बीड २६,धारूर ७,गेवराई १६,केज १५,माजलगाव ८,पाटोदा १६,शिरूर १६,वडवणीत १७ रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली असल्याचे स्पष्ट होत आहे.
बातमी शेअर करा