Advertisement

जिल्ह्यात १४३ बाधित रुग्ण 

प्रजापत्र | Thursday, 15/07/2021
बातमी शेअर करा

  

 बीड- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे गुरुवारी (दि.१५) आज आरोग्य विभागाच्या ४३९८ अहवालात  १४३ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ४२५५  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.  
 

 

      जिल्ह्यात  गुरुवारी अंबाजोगाई ३, आष्टी ३७,बीड २३,धारूर ९,गेवराई १४,केज ९,माजलगाव ४,परळी ४,पाटोदा ३१,शिरूर ४, वडवणीत पाच रुग्ण आढळून आले.

 

 

 

Advertisement

Advertisement