बीड-मराठवाड्यात सर्वाधिक तपासण्या होत असलेल्या बीड जिल्ह्यात बुधवारी (दि.१४) ५२३७ नमुन्यांमध्ये १९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यावेळी ५०४१ नमुने निगेटिव्ह आले असून जिल्ह्याचा आकडा पुन्हा दोनशे जवळ पोहचला आहे.मात्र यावेळी तपासण्याही सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
बुधवारी अंबाजोगाई ८,आष्टी ४६,बीड ४५,धारूर ८,गेवराई २७,केज १०,माजलगाव ८,परळी २,पाटोदा २१,शिरूर १२ आणि वडवणीत ९ रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा