बीड (प्रतिनिधी)- विधिमंडळ अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत केल्याच्या निषेधार्थ भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या नेतृत्वाखाली आज दुपारी बीडमध्ये आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी प्रा.देविदास नागरगोजे, सलीम जहाँगीर,इरशाद शेख, विक्रांत हजारी, अजय सवाई, लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, सुनील मिसाळ, अनिल चांदणे, अमोल वडतीले, नागेश पवार, विलास बामणे, शेख फारुख, कपिल सौदा, दत्ता परळकर, विजयकुमार खोसे, लता बुदेले,संध्या राजपुत,लता राऊत,शितल राजपूत, अशोक घोलप,सोमनाथ घोलप, महेश राठोड, उत्तमजाधव आदींची उपस्थिती होती.
बातमी शेअर करा