Advertisement

जिल्ह्यात आज १७३ बाधित रुग्ण

प्रजापत्र | Wednesday, 30/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.बुधवारी (दि.३०) बीड जिल्ह्यात ३९७९अहवालात १७३ पॉझिटिव्ह आले असून ३८०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

 

 

   आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ८,आष्टी ५२,बीड २२,धारूर ७,गेवराई १७,केज १५,माजलगाव ९,परळी ३,पाटोदा १५,शिरूर १५,वडवणी दहा रुग्ण आढळून आले.दरम्यान आष्टी तालुक्यात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे चित्र  समोर आले आहे.

Advertisement

Advertisement