Advertisement

जिल्ह्यात १७६ पॉझिटिव्ह रुग्ण 

प्रजापत्र | Friday, 25/06/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काहीसा घटला असून शुक्रवारी (दि.२५) रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात ३७८६ तापसण्यामध्ये १७६ पॉझिटिव्ह तर   ३६१०निगेटिव्ह आले आहेत.कोरोनाची घटती रुग्णसंख्या बीड जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे.  

 

              आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ३ ,आष्टी ६३ ,बीड १३,धारूर ३, गेवराई २४, केज १४, माजलगाव  ६ ,परळी ४,पाटोदा २८, शिरूर १५ आणि वडवणीत तीन रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान काही तालुक्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  
 

 

 

Advertisement

Advertisement