Advertisement

कोरोनाचे आज दीडशतक 

प्रजापत्र | Thursday, 24/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असून गुरुवारी (दि.२४) आरोग्य विभागाच्या अहवालात ४०६६ तापसण्यामध्ये १५१ पॉझिटिव्ह तर ३९१५ निगेटिव्ह आले आहेत.कोरोनाची घटती रुग्णसंख्या बीड जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे. गुरुवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.७१ टक्के एवढा आहे. 

 

 

 

              गुरुवारच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १,आष्टी २५,बीड २५,धारूर १२,गेवराई २१,केज २८,माजलगाव ११,परळी ५,पाटोदा १०,शिरूर ६ आणि वडवणीत ७ रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान काही तालुक्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

 

 

Advertisement

Advertisement