Advertisement

 कोरोनाचा आकडा वाढला 

प्रजापत्र | Thursday, 17/06/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून गुरुवारी (दि.१७) ३४२४ अहवालात २२४रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर ३२००जणांचे अहवाल निगेटिव्ह.  

 

जिल्ह्यात अंबाजोगाई १८,आष्टी ४३,बीड ३०,धारूर ८,गेवराई २८,केज ३४,माजलगाव ६,परळी २०,पाटोदा ११,शिरूर १७ आणि वडवणीमध्ये ९रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

 

 

Advertisement

Advertisement