Advertisement

जिल्ह्यात आज १५७ पॉझिटिव्ह रुग्ण

प्रजापत्र | Tuesday, 15/06/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून मंगळवारी (दि.१५) २६२०अहवालात १५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर २४६३जणांचे अहवाल निगेटिव्ह.  

 

 जिल्ह्यात अंबाजोगाई ७,आष्टी ३७,बीड २३,धारूर ४,गेवराई १३,केज २८,माजलगाव ९,परळी १४,पाटोदा ३,शिरूर ८ आणि वडवणीमध्ये ११रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत 
 

Advertisement

Advertisement