बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून शनिवारी(दि.१२) २९३९अहवालात १८०रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर २७५९जणांचे अहवाल निगेटिव्ह.
जिल्ह्यात अंबाजोगाई ५,आष्टी ३७,बीड २४,धारूर ०७,गेवराई १७,केज ४८,माजलगाव ७,परळी ३,पाटोदा १९,शिरूर १०आणि वडवणी मध्ये ३रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बातमी शेअर करा