बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून शुक्रवारी (दि.११) २८६६अहवालात १३०रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर २७३६जणांचे अहवाल निगेटिव्ह.
जिल्ह्यात अंबाजोगाई १५,आष्टी ०९,बीड २८,धारूर ०७,गेवराई ०४,केज २३,माजलगाव १३,परळी ०४,पाटोदा ०५,शिरूर १६आणि वडवणी मध्ये ०६रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बातमी शेअर करा