Advertisement

 सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

प्रजापत्र | Thursday, 10/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड- सासऱ्याने चक्क सुनेचा विनयभंग करून नात्याला काळीमा फासल्याची घटना शहरातील  इंदिरानगर भागात घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रभाकर वामन ससाने (वय ६५)या सासऱ्याने आपल्या सुनेचा 

 

विनयभंग केला. या प्रकरणी सुनेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी ससाने विरोधात कलम ३५४ (अ),३२३,५०४. भा. दं. वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे, शिवाजी कागदे हे करत आहेत

Advertisement

Advertisement