Advertisement

जिल्ह्यात आज १८१ पॉझिटिव्ह  रुग्ण 

प्रजापत्र | Sunday, 06/06/2021
बातमी शेअर करा

बीड-दि.६  जिल्ह्यात रविवारी आरोग्य विभागाच्या आजच्या प्राप्त ३७५५ अहवाला पैकी  १८१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून  आले असून ३५७४जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

 

              अंबाजोगाई तालुक्यात ११,आष्टी ३८, बीड ३०, धारूर १०,गेवराई १६,केज २९,माजलगाव १२, परळी १,पाटोदा ८,शिरूर १० तर वडवणीत १६ रुग्ण आढळून आले.

 

Advertisement

Advertisement