Advertisement

कोरोना:जिल्ह्याला काहीसा दिलासा

प्रजापत्र | Wednesday, 02/06/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात बुधवारी आरोग्य विभागाच्या अहवालात ३७५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून  आले असून ३४७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

 

              अंबाजोगाई तालुक्यात २४ आष्टी ५४, बीड ७७, धारूर ७१,गेवराई ५१,केज ४२,माजलगाव २६,परळी १६,पाटोदा २८,शिरूर ३६तर वडवणीत १२ रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement