Advertisement

जिल्ह्याचा कोरोना तीनशे पार 

प्रजापत्र | Sunday, 21/03/2021
बातमी शेअर करा

 बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आजपर्यंत अडीचशे पर्यंत होता,रविवारी या आकड्याने तिनशेचा टप्पा पार केला, जिल्हावासियांनी काळजी घेतली नाही तर अवघड परिस्थिती होईल असे चित्र आहे . कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून शहरी भागासोबत ग्रामीण भागातही कोरोनाने हात पाय पसरले आहेत.रविवारी  (दि.२१) आरोग्य विभागाच्या अहवालात ३३६ पॉझिटिव्ह आले आहेत.तर निगेटिव्हची संख्या १३७२ च्या घरात आहे. 

 

          आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ७१,आष्टी १८,बीड १५८,धारूर २,गेवराई ८,केज २०,माजलगाव २३,परळी १५,पाटोदा १५,शिरूर १,वडवणीत पाच  रुग्ण आढळून . 
 

Advertisement

Advertisement