Advertisement

मोदींनी मारले जिल्हा बँकेचे मैदान, आ. सोळंकेंना धक्का

प्रजापत्र | Sunday, 21/03/2021
बातमी शेअर करा

बीडः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकिची मतमोजणी सुरु असुन दुसरा निकाल  पतसंस्था मतदारसंघाचा आला आहे. या मतदारसंघात अपक्ष असलेले राजकिशोर मोदी हे  ९३  मते घेत  निवडून आले आहेत. त्यांनी गंगाधर आगे  यांचा पराभव केला. आगे यांना ३६  मते मिळाले.
जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान झाले होते, त्याची मतमोजणी रविवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. 

Advertisement

Advertisement