Advertisement

आज २६५ पॉझिटिव्ह 

प्रजापत्र | Saturday, 20/03/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून शहरी भागासोबत ग्रामीण भागातही कोरोनाने हात पाय पसरले आहेत.शनिवारी  (दि.२०) आरोग्य विभागाच्या अहवालात २६५ पॉझिटिव्ह आले आहेत.तर निगेटिव्हची संख्या १५३६ च्या घरात आहे. 

          आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ८५,आष्टी १४,बीड १०८,धारूर ५,गेवराई ९,केज ८,माजलगाव ११,परळी १२,पाटोदा ६,शिरूर २,वडवणी ५ रुग्ण सआढळून आले आहेत . 

Advertisement

Advertisement