Advertisement

बाधितांचा आकडा आज वाढला 

प्रजापत्र | Friday, 19/03/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून शहरी भागासोबत ग्रामीण भागातही कोरोनाने हात पाय पसरले आहेत.शुक्रवारी (दि.१९) आरोग्य विभागाच्या अहवालात २९४ पॉझिटिव्ह आले आहेत.तर निगेटिव्हची संख्या ८९७ च्या घरात आहे. 

          आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५८,आष्टी ३३,बीड ११७,धारूर ७,गेवराई १४,केज १०,माजलगाव २६,परळी २२,पाटोदा १,शिरूर ४,वडवणी २ रुग्ण सापडले.  
 

Advertisement

Advertisement