Advertisement

आज 27 पॉझिटिव्ह - जाणून घ्या त्यांचे गाव आणि राहण्याचे ठिकाण

प्रजापत्र | Thursday, 23/07/2020
बातमी शेअर करा

आज मध्यरात्री आलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात विविध भागात तब्बल सत्तावीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आता पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 448 वर पोहोचला आहे.

यात बीड शहरातील 7 रुग्ण  आहेेेत.

◆एकूण रुग्ण - 448

◆बरे झालेले रुग्ण - 201

◆उपचार घेत असलेले रुग्ण - 230

◆मयत - 17 ( काल एकाच दिवसात 2 रुग्ण दगावले)

◆सक्रिय पैकी गंभीर रुग्ण - 5

जिल्हा प्रशासनाकडून आलेला अहवाल पुढील प्रमाणे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घ्या व पुढील सूचनांचे पाालन करा

Advertisement

Advertisement